Archive Pages Design$type=blogging


केवळ ६५० रुपयांत LG चा Android स्मार्टफोन

सर्वात स्वस्त Android स्मार्टफोन उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हा फोन बाजारात आणण्यात आला जो प्रत्येकाला परवडू शकेल.

वॉलमार्ट या अमेरिकन आंतरराष्ट्रीय कंपनीने नुकत्याच जगातील सर्वात स्वस्त Android फोनची विक्री सुरु केली आहे. LG या कंपनीबरोबर करार करून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. LG फोनचे उत्पादन पाहते तर वॉलमार्टकडे विपणन व वितरणाची (Marketing & Sales) जबाबदारी आहे. हा फोन सध्या वॉलमार्टच्या संकेतस्थळावर ९.८२ डॉलर्स म्हणजेच जवळपास ६५० रुपये इतक्या किमतीला उपलब्ध आहे.

केवळ ६५० रुपयांत LG चा Android स्मार्टफोन


एखादा फोन आजकाल नुसता फोन करण्यासाठी वापरला गेला तर त्याला डब्बा म्हणून हिणवले जाते पण सध्या उपलब्ध असलेले स्मार्टफोन हे २ ते ४ हजारांपासून सुरु होतात त्यामुळेच सर्वात स्वस्त Android स्मार्टफोन उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हा फोन बाजारात आणण्यात आला जो प्रत्येकाला परवडू शकेल.

TracFone LG Prepaid Lucky LG16 Smartphone (वॉलमार्ट)

जेव्हा पहिला आयफोन (आयफोन १ आणी आयफोन थ्री जी) बाजारात आणण्यात आला होता तेव्हा त्यात जी वैशिष्ट्य होती तीच वैशिष्ट्य ह्या फोन मध्ये आहेत.

या स्मार्टफोनची काही प्रमुख वैशिष्ट्य
  • ४.४ अॅड्रोंईड किटकॅट - 4.4 Android Kitkat 
  • ३.८ टचस्क्रीन डिस्प्ले - 3.8 Touchscreen Display
  • १.२ गिगाहर्टझ ड्युअल कोर प्रोसेसर - 1.2 Ghz duel core processor  
  • ३ मेगा पिक्सेल कॅमेरा - 3 MP camera
  • ३ जी / वाय-फाय - 3G / Wi-Fi
  • ४ जी.बी मायक्रो एस डी कार्ड - 4 GB Micro SD card
  • ४.० ब्लू-टूथ - 4.0 Bluetooth
  • ७ तासांचा टॉक-टाईम - 7 Hours Talk Time
  • ९.९ दिवसांचा स्टॅंड बाय टाईम - 9.9 Days Standby Time


TracFone LG Prepaid Lucky LG16 Smartphone
वॉलमार्ट सध्यातरी भारतात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कार्यरत नसल्यामुळे भारतात हा फोन मागवता येणार नाही भारतात वॉलमार्ट सुरु व्हायला निदान २ ते ३ वर्ष लागतील पण तरी जर वेगळ्या पद्धतीने (अधिकृतपणे) हा फोन मागवायचा असेल तर सर्व खर्च धरून त्याची किंमत साधारणतः रुपये १,५०० पर्यंत
जाईल पण तरी काही तांत्रिक बाबींमुळे तो फोन किंवा एसएमएस साठी वापरता येणार नाही कारण  वॉलमार्ट-LG करारात Tracfone ही मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी देखील भागीदार आहे, त्यामुळे त्यात Tracfone चे सीम कार्ड वापरणे बंधनकारक आहे पण भारतात त्यांची सेवा नसल्याने त्याचा फोन आणी एसएमएस साठी उपयोग नाही. वाय-फाय उपलब्ध असेल तर इतर सर्व सुविधा बिनदिक्कतपणे वापरता येतील (उदाहरणार्थ – नेट सर्फिंग, व्हाटस् एप).

तंत्रज्ञान इतकं झपाट्याने बदलत आहे कि ज्या सुविधा काही वर्षापूर्वी ६० हजाराच्या आयफोन मध्ये उपलब्ध होत्या त्या आज ६५० रुपयांच्या फोनमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यातही असे कमी किमतीचे दर्जेदार फोन उपलब्ध झाले तर आश्चर्य वाटायला नको..!!


COMMENTS

Say Something
Name

Android Animals Appearance Atoms Bitcoin Comfortable Compare Computer Creativity Earth English english - marathi English - Marathi Entertainment - मनोरंजन Entrepreneurship - उद्योजकता Environment File Size Flash Transfer Fonts Freecharge General Knowledge Go Green Hampi Health Information Internet Internet Download Manager Journey Keep Calm Posters Lava Leadership - नेतृत्वगुण Maintaince Marathi Mobile Recharge MP3 Mysore Olx Personality Development - व्यक्तिमत्व विकास Photography - छायाचित्रण Quotes Corner Sandalwood Savings Self Improvement Smartphone Soft Key Revealer Software Sudoku Support Technology Technology - तंत्रज्ञान Temple Run Tips Tourist Leaflet Utility Websites windows Windows Windows 8 Transformation Pack Windows In A Box Windows Socket Windows XP इंटरनेट इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उपयुक्तता कालयंत्र गाणी/फोटो/व्हिडियो लपवा गुगल चलन जबाबदारी जाहिराती तंत्रज्ञान देखावा पैसे कमवा फ्रिचार्ज बचत बालवैमानिक बीटकॉईन ब्लड बँक ब्लु-टूथ मराठी माहिती तंत्रज्ञान माहितीपर लेख रक्तदात्यांची माहिती रक्तदान वाय-फाय विंडोज विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक विंडोज इन ए बॉक्स विनामुल्य वेबसाईट बनवा संकेतस्थळे संगणक सुडोकु सॉफ्ट कि रीव्हेलर सोलर चार्जर
false
ltr
item
Infobulb : Knowledge Is Supreme: केवळ ६५० रुपयांत LG चा Android स्मार्टफोन
केवळ ६५० रुपयांत LG चा Android स्मार्टफोन
सर्वात स्वस्त Android स्मार्टफोन उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हा फोन बाजारात आणण्यात आला जो प्रत्येकाला परवडू शकेल.
http://1.bp.blogspot.com/-uBOGS4ZBYJk/VkoYAubtkFI/AAAAAAAACUo/g_iMIgzXPyA/s1600/LG%2Bsmartphone%2Bwalmart%2B-%2Binfobulb.org.jpg
http://1.bp.blogspot.com/-uBOGS4ZBYJk/VkoYAubtkFI/AAAAAAAACUo/g_iMIgzXPyA/s72-c/LG%2Bsmartphone%2Bwalmart%2B-%2Binfobulb.org.jpg
Infobulb : Knowledge Is Supreme
http://www.infobulb.org/2015/11/cheapest-android-smartphone.html
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/2015/11/cheapest-android-smartphone.html
true
7595562498527964889
UTF-8
Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All DON'T MISS LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Just now 1 minute ago $$1$$ Minutes ago 1 Hour ago $$1$$ Hours ago Yesterday $$1$$ Days ago $$1$$ Weeks ago More than 5 weeks ago

Anandwan, Baba Amte