Archive Pages Design$type=blogging


गुप्तता धोरण


१) माहिती संग्रहण -
 आम्ही आमच्या वाचकांविषयीची माहिती दोन प्रकारे मिळवतो. पहिला मार्ग म्हणजे प्रत्यक्षपणे आणी दुसरा म्हणजे अप्रत्यक्षपणे.

     १.१- प्रत्यक्षपणे माहिती मिळवताना आम्ही वाचकांना कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना देत नाही.  आम्ही सध्या भौगोलिक माहिती, यांत्रिक माहिती आणी संकेतस्थळ भेट विषयक माहिती उदा - दवडलेला वेळ, दुवे इत्यादी माहिती गुगलच्या सहकार्याने मिळवतो.  माहिती मिळण्याचा हा मार्ग प्रत्येक वाचकांसाठी अनिवार्य आहे.
     १.२- अप्रत्यक्षपणे माहिती मिळवताना आम्ही अर्ज आणी इतर नोंदणी साधनांचा वापर करतो. माहिती मिळवण्याचा हा मार्ग अनिवार्य नाही. जर वाचकांना 'Infobulb  वाचक संघ' मध्ये सहभागी व्हायचे असेल तर एक अर्ज भरून वाचक सहभागी होऊ शकतात.


२)  संग्राह्य माहितीचा पुनः वापर -
      आम्ही वाचकांच्या माहितीचा आदर करतो म्हणुनच,

      २.१- आम्ही कोणत्याही परिस्थितीत वाचकांची माहिती त्रयस्थ व्यक्तीस/संस्थेस पुरवत/विकत नाही. (अपवाद - हँकिंग)
      २.२- आम्ही संग्राह्य माहिती कोणत्याही इलेक्ट्रॉनिक/छापील किंवा इतर माध्यमाद्वारे प्रसिद्ध केली जात नाही.


३) तृतीय पक्ष साधने - 
Infobulb  वर काही तृतीय पक्षांची सांधने प्रस्थापित केली असुन Infobulb चा सदर पक्षांवर कोणताही अधिकार नाही. त्यामुळे Infobulb  संबंधित विषयामध्ये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही.

      ३.१- जेंव्हा एखादा वाचक Infobulb ला भेट देतो, बरीच तृतीय पक्ष साधने वाचकाची माहिती अप्रत्यक्षपणे बर्याच कारणांसाठी नोंदवु शकतात. Infobulb यावर अंकुश ठेऊ शकत नाही कारण साधनांची सर्व देखभाल व सुचना ह्या तृतीय पक्षांच्या घटनेनुसार होत असते, ह्यावेळी संबंधित परिस्थिती Infobulb च्या गुप्तता धोरणाबाहेर जात असल्याने ह्यावर Infobulb उत्तरदायी ठरत नाही.
      ३.२- जर अशा तृतीय पक्षांकडुन कोण्याही माहितीचा गैरवापर झाला तर Infobulb  जबाबदार ठरत नाही. परंतु अशा परिस्थितीची शक्यता खुपच कमी आहे कारण आम्ही नेहेमी विश्वासार्ह आणी खात्रीशीर अशाच तृतीय पक्ष साधनांचा वापर करतो.



४) साहित्य हक्क  -
नियम आणी अटी

      ४.१- साहित्याचे सर्व हक्क तसेच पुनर्मुद्रणाचे सर्वाधिकार Infobulb राखुन ठेवत आहे.
      ४.२- कोणतीही व्यक्ती/संस्था/ट्रस्ट येथील साहित्याचा कोणत्याही कारणासाठी वापर करू शकत नाही.
      ४.३- सदर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पक्षांविरोधात नाईलाजाने गुन्हा दाखल करताना साहित्य पुनर्मुद्रण कायद्याचा आधार घेण्यात येईल.
      ४.४-  सामाजिक कारणांसाठी येथील साहित्य आमच्या विशेष लेखी परवानगीनंतर वापरता येईल.
      ४.५- विशेष परवानगी देताना संबंधितांना वापरकर्त्याचे नाव, वापरण्यासाठी हवे असलेले साहित्य व जेथे वापर होणार आहे त्याबद्दल माहिती पुरवल्यास विचार करण्यात येईल.



५) कायदेशीर बाबी-
नियम आणी अटी

      ५.१- आम्ही आमच्या गुप्तता धोरणाविषयी सतर्क असुन त्याप्रमाणे कार्य करण्यास बांधील आहोत, परंतु काही अपरिहार्य परिस्थितींमध्ये आम्हाला आमच्या कक्षांबाहेर पाऊले टाकणे अपरिहार्य ठरते. आम्ही आमच्या संग्रही असलेली सर्व माहिती कायदेशीर बाबींसाठी किंवा सरकारी संस्थांकडुन मागवली गेली असता पुरवण्यास बांधील आहोत.

      आम्ही आमच्या संग्रही असलेल्या माहितीच्या गुप्ततेविषयी खात्री देत असतानाच वाचकांसाठी हे गुप्तता धोरण Infobulb च्या स्थापनेपासुन अंमलात आणत आहोत.



✰✰✰


  Read in English                                                                                      Team Infobulb
  इंग्रजीतुन वाचा                                                                                         1st August 2013
Name

Android Animals Appearance Atoms Bitcoin Comfortable Compare Computer Creativity Earth English english - marathi English - Marathi Entertainment - मनोरंजन Entrepreneurship - उद्योजकता Environment File Size Flash Transfer Fonts Freecharge General Knowledge Go Green Hampi Health Information Internet Internet Download Manager Journey Keep Calm Posters Lava Leadership - नेतृत्वगुण Maintaince Marathi Mobile Recharge MP3 Mysore Olx Personality Development - व्यक्तिमत्व विकास Photography - छायाचित्रण Quotes Corner Sandalwood Savings Self Improvement Smartphone Soft Key Revealer Software Sudoku Support Technology Technology - तंत्रज्ञान Temple Run Tips Tourist Leaflet Utility Websites windows Windows Windows 8 Transformation Pack Windows In A Box Windows Socket Windows XP इंटरनेट इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उपयुक्तता कालयंत्र गाणी/फोटो/व्हिडियो लपवा गुगल चलन जबाबदारी जाहिराती तंत्रज्ञान देखावा पैसे कमवा फ्रिचार्ज बचत बालवैमानिक बीटकॉईन ब्लड बँक ब्लु-टूथ मराठी माहिती तंत्रज्ञान माहितीपर लेख रक्तदात्यांची माहिती रक्तदान वाय-फाय विंडोज विंडोज ८ ट्रांसफॉर्मेशन पॅक विंडोज इन ए बॉक्स विनामुल्य वेबसाईट बनवा संकेतस्थळे संगणक सुडोकु सॉफ्ट कि रीव्हेलर सोलर चार्जर
false
ltr
static_page
Infobulb : Knowledge Is Supreme: गुप्तता धोरण
गुप्तता धोरण
हे Infobulb चे गुप्तता विषयक धोरण आहे. आम्ही ठराविक आणी मर्यादित गुप्तता धोरण अंमलबजावणीसाठी आखले आहे. आम्ही कोणतीही पुर्वसुचना, कल्पना अथवा घोषणा न करता सदर गुप्तता धोरणात बदल करण्याचे सर्वाधिकार राखुन ठेवत आहोत.
Infobulb : Knowledge Is Supreme
http://www.infobulb.org/p/blog-page_5226.html
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/
http://www.infobulb.org/p/blog-page_5226.html
true
7595562498527964889
UTF-8
Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All DON'T MISS LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Just now 1 minute ago $$1$$ Minutes ago 1 Hour ago $$1$$ Hours ago Yesterday $$1$$ Days ago $$1$$ Weeks ago More than 5 weeks ago